राज्यात कोरोनाचे 114 नवीन रुग्ण, महिलेचा मृत्यू

राज्यात बुधवारी एकाच दिवशी 105 कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र, गुरुवारी रुग्ण संख्या कमी होऊन 98 वर आली होती. मात्र, आज दिवसभरात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात 114 रुग्ण सापडले तर एका 47 वर्षांच्या महिलाचा मृत्यू झाला. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या महिलेला ताप तसेच श्वसनाचा आजार होता. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 18 … Continue reading राज्यात कोरोनाचे 114 नवीन रुग्ण, महिलेचा मृत्यू