नागपूरच्या दारूगोळा निर्मिती कारखान्यात स्फोट; 18 ठार

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा नागपूर जिह्यातील एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या डिटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला. या घटनेत 18 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 17 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 15 महिला आहेत. जखमींना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दहा जणांची … Continue reading नागपूरच्या दारूगोळा निर्मिती कारखान्यात स्फोट; 18 ठार