राज्यातील कायदा व सुव्यस्था कधी नव्हे इतकी ढासळलीय, आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या दंगलीवरून राज्य सरकारला फटकारले आहे. ”राज्यातील कायदा व सुव्यस्था कधी नव्हे इतकी ढासळली आहे”, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून नागपूर दंगलीबाबत बोलताना म्हटले की, ”राज्यातील कायदा व सुव्यस्था कधी नव्हे इतकी ढासळली आहे. राज्याचे मुख्यमंत्री … Continue reading राज्यातील कायदा व सुव्यस्था कधी नव्हे इतकी ढासळलीय, आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले