दादा म्हणाले, पुण्यात 3 नव्या महापालिका हव्यात फडणवीस म्हणतात एकच हवी; महायुतीत ताळमेळ जुळेना

पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता आगामी काळात पुणे जिह्यात चाकण परिसर, हिंजवडी आणि मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची अशा तीन नव्या महापालिका करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी केली. मात्र, अवघ्या अडीच तासातच पुणे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या एकाच महापालिकेची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीत ताळमेळ नसल्याचे … Continue reading दादा म्हणाले, पुण्यात 3 नव्या महापालिका हव्यात फडणवीस म्हणतात एकच हवी; महायुतीत ताळमेळ जुळेना