‘या’ दंगलीतून सरकार आपली राजकीय पोळी भाजतायत, अंबादास दानवे यांची टीका

औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटांत दंगा तुफान हाणामारी झाली. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात तणाव होता. या दंगलीत पोलिसही जखमी झाले आहेत. दरम्यान सध्या शहरात कर्फ्यू लावण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता आहे. या दंगलीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. औरंगजेब प्रकरण समोर का आणले गेले, … Continue reading ‘या’ दंगलीतून सरकार आपली राजकीय पोळी भाजतायत, अंबादास दानवे यांची टीका