Asia Cup 2025 – अभिषेक शर्माचा ‘Aura’, पाकड्यांची जिरवली आणि हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी केली

फोटो – बीसीसीआय टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माची बॅट Asia Cup 2025 चांगलीच तळपताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर-4 च्या लढतीत त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत त्यांचा माज उतरवला. 39 चेंडूंमध्ये 74 धावांची तुफानी खेळी करत त्याने पाकड्यांच्या नांग्याच ठेचून काढल्या. या सामन्यात त्याने 6 चौकार आणि रॉकेटच्या वेगाने 5 खणखणीत षटकार ठोकले. सध्याच्या … Continue reading Asia Cup 2025 – अभिषेक शर्माचा ‘Aura’, पाकड्यांची जिरवली आणि हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी केली