हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला असाही विरोध, ब्लॉकबस्टर क्रिकेट युद्धाकडे प्रेक्षकांची पाठ; तिकीटविक्रीला थंड प्रतिसाद

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा क्रीडा विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय सामन्यांपैकी एक. या सामन्याची अवघे विश्व आतुरतेने वाट पाहत असते. मात्र यंदा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला प्रचंड विरोध होऊ लागला आहे. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये म्हणून हिंदुस्थानात प्रचंड विरोध असतानाही हा सामना खेळविला जात आहे. मात्र आता या सामन्याला हिंदुस्थानी प्रेक्षकांनी आगळ्या पद्धतीने … Continue reading हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला असाही विरोध, ब्लॉकबस्टर क्रिकेट युद्धाकडे प्रेक्षकांची पाठ; तिकीटविक्रीला थंड प्रतिसाद