AUS Vs ZIM – फक्त 207 सामने खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. वयाच्या चाळीशीत असतानाही त्याच्या फलंदाजीतला आक्रमकपणा कमी झालेला नाही. चढ-उतारांचा हा त्याचा प्रवास एक ऐतिहासिक वळणावर येऊन पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियावरुद्ध सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात टेलरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला आहे. झिम्बाब्वे … Continue reading AUS Vs ZIM – फक्त 207 सामने खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला