ऑस्ट्रेलिया-इंग्लंडने कसोटीचा सन्मान राखायलाच हवा – चॅपल

ज्या कसोटी क्रिकेटने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला ओळख दिली, त्या फॉर्मेटचा सन्मान दोन्ही संघांनी राखायलाच हवा. जेव्हा अॅशेस कसोटी दोन दिवसांत संपते तेव्हा कसोटी क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आल्याची भीती दाटून येते, अशी अस्वस्थता माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि दिग्गज ग्रेग चॅपल यांनी शब्दांत मांडली एमसीजीवर हा सामना दुसऱया दिवशी तिसऱया सत्रातच निकालात निघाला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर दिलेलं 178 … Continue reading ऑस्ट्रेलिया-इंग्लंडने कसोटीचा सन्मान राखायलाच हवा – चॅपल