IPL 2026 – तो पूर्णपणे फिट आहे, चिंता करू नका! अय्यरच्या दुखापतीवर चहलचे मलम

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा श्रेयस अय्यरच्या हाताला लागलेल्या चेंडूने पंजाबच्या संघातील खेळाडूंच्या काळजात धस्स झाले होते. धडधड वाढवली होती, पण तो पूर्णपणे फिट आहे, चिंता करू नका, अशा युझवेंद्र चहलच्या वाक्याने पंजाब किंग्सच्या बाकावर पसरलेली चिंता क्षणात नाहीशी केली. गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना नॉन-स्ट्रायकर टोकावर उभ्या अय्यरच्या मनगटावर चेंडू जोरात आदळला. … Continue reading IPL 2026 – तो पूर्णपणे फिट आहे, चिंता करू नका! अय्यरच्या दुखापतीवर चहलचे मलम