बांगलादेशात 5 हिंदूंची घरे जाळली, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटना उघडकीस

बांगलादेशात हिंदू कुटुंबांवर हल्ला करण्याची घटना उघडकीस आली आहे. पिरोजपूर जिlह्यात दम्रिताला गावात 5 घरे पेटवून देण्यात आली. ही घटना शनिवारी 27 डिसेंबरला रात्री घडली होती. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर घटनेची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार या घरांना बाहेरून बंद करण्यात आले होते. हल्लेखोरांनी एका खोलीत कपडे टाकले आणि घर पेटवून दिले. त्यामुळे … Continue reading बांगलादेशात 5 हिंदूंची घरे जाळली, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटना उघडकीस