Beed news – कुंडलिकेच्या पुरात तरूण वाहून गेला, 18 तासानंतरही शोध लागेना

बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे शेतात गेलेला तरुण कुंडलिका नदीत वाहून गेला. अक्षय बाबासाहेब जाधव (वय – 28) असे या तरुणाचे नाव असून पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत वाहून गेला. गेल्या 18 तासापासून त्याचा शोध सुरू आहे. कुप्पा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या इंदिरानगर, … Continue reading Beed news – कुंडलिकेच्या पुरात तरूण वाहून गेला, 18 तासानंतरही शोध लागेना