भाजपचा शिंदे गटाला ‘दम मारो दम’, ठाण्यात सोबत येता की जाता? केळकर यांचा सूचक इशारा

ठाणे पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असली तरी भाजप व शिंदे गटात अजून युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असून आजही चर्चेचा सूर टिपेला पोहोचला, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर आज ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी शिंदे गटाला ‘येता की जाता?’ असा थेट अल्टिमेटम दिला आहे. चर्चेचे काथ्याकूट अजूनही … Continue reading भाजपचा शिंदे गटाला ‘दम मारो दम’, ठाण्यात सोबत येता की जाता? केळकर यांचा सूचक इशारा