बिगुल वाजले… प्रभागरचना जाहीर बिगुल वाजले… प्रभागरचना जाहीर; मुंबई महापालिकेचे 227 वॉर्ड जैसे थे!

तब्बल तीन वर्षे निवडून आलेल्या नगरसेवकांशिवाय कारभार चाललेल्या आशिया खंडातील सर्वात मोठय़ा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून प्रभागरचना पालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. याआधीच्या 227 प्रभागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यावर उद्यापासून 4 सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर पालिकेचा कारभार राज्य … Continue reading बिगुल वाजले… प्रभागरचना जाहीर बिगुल वाजले… प्रभागरचना जाहीर; मुंबई महापालिकेचे 227 वॉर्ड जैसे थे!