Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू
कमाल की राईड म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरु झालेला आहे. हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे ऑक्सिओम-4 हे मिशन अखेर सुरु झाले आहे. माझ्या खांद्यावरील हा तिरंगा सांगतोय, या मोहिमेमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12.01 वाजता फ्लोरिडा येथून केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण झाले आहे. उड्डाणानंतर लगेचच कमाल की … Continue reading Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed