प्रिन्स अ‍ॅण्ड्रय़ू यांना अटक; एपस्टीन फाईल्सने ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ, नो क्लीन चिट… याला म्हणतात कायद्याचे राज्य

जगातील अनेक देशांतील सत्ता सिंहासनांना हादरे देणाऱ्या एपस्टीन फाईल्समुळे ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ आले आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार एपस्टीनशी संबंध आणि बलात्काराच्या आरोपांत अडकलेले ब्रिटनचे माजी प्रिन्स अ‍ॅण्ड्रय़ू यांना आज अटक करण्यात आली. वाढदिवशीच पोलिसांनी त्यांना घरातून ताब्यात घेतले. ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्याला पहिल्यांदाच अटक झाली असून या अटकेमुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानात एपस्टीन फाईल्सवरून … Continue reading प्रिन्स अ‍ॅण्ड्रय़ू यांना अटक; एपस्टीन फाईल्सने ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ, नो क्लीन चिट… याला म्हणतात कायद्याचे राज्य