मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं, संजय राऊत यांचे आव्हान

नाशिक हे श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच कुसुमाग्रज आणि सावरकरांच्या नावाने ओळखलं जायचं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेना ही नेहमी सक्रिय आहे. मनसेसुद्धा … Continue reading मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं, संजय राऊत यांचे आव्हान