रोनाल्डोचा सूर्य की यमालची पहाट? अंतिम सोळात दोन पिढ्यांची टक्कर, पोर्तुगाल-स्पेन लढतीत एकाचा अस्त निश्चित

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा फुटबॉलच्या आकाशात एक सूर्य अजूनही मावळायला तयार नाही आणि क्षितिजावरची एक पहाट आता थेट आकाशाचा ताबा मागतेय. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लामिन यमाल या दोन पिढय़ांना समोरासमोर उभे करणाऱ्या पोर्तुगाल-स्पेन महासंग्रामामुळे वर्ल्ड कपची अंतिम सोळाची फेरी अक्षरशः पेटणार आहे. एका बाजूला विक्रमांच्या साम्राज्याचा सम्राट, दुसऱ्या बाजूला भविष्याच्या सिंहासनाचा तरुण … Continue reading रोनाल्डोचा सूर्य की यमालची पहाट? अंतिम सोळात दोन पिढ्यांची टक्कर, पोर्तुगाल-स्पेन लढतीत एकाचा अस्त निश्चित