पुरात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने जीवन संपवले, एकीकडे उपमुख्यमंत्री पाहणी करत असताना दुसरीकडे शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

धारशिव जिल्ह्यात एकीकडे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. तर दुसरीकडे भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे एका शेतकर्‍याने पुरात झालेल्या नुकसानीमुळे जीवन संपवले आहे. लक्ष्मण बाबासाहेब पवार (४३) असे या शेतकर्‍याचे नाव आहे. टेम्पो परत घेऊन जा, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांचा संताप; शिंदे, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले … Continue reading पुरात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने जीवन संपवले, एकीकडे उपमुख्यमंत्री पाहणी करत असताना दुसरीकडे शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल