ट्रम्प म्हणाले… शाहबाज महान नेते! व्हाइट हाऊसमध्ये शरीफ-मुनीर यांना पायघड्या

‘एच-1 बी’ व्हिसा शुल्कामध्ये एक लाख डॉलर्सपर्यंत वाढ, 50 टक्के टॅरिफ यामुळे हिंदुस्थान-अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. मात्र, दुसरीकरडे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये चर्चेच्या फैरी सुरू आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये तब्बल 80 मिनिटे खलबते झाली. यावेळी ट्रम्प यांनी शरीफ यांचे काwतुक करताना चक्क महान … Continue reading ट्रम्प म्हणाले… शाहबाज महान नेते! व्हाइट हाऊसमध्ये शरीफ-मुनीर यांना पायघड्या