विरोधात बातम्या देणारी चॅनल्स बंद होऊ शकतात! ट्रम्प याची उघड धमकी

एबीसी नेटवर्कचे जिमी किमेल यांनी ट्रम्प यांचा राईट हॅण्ड कर्क यांच्या हत्येमागे सत्ताधारी रिपब्लिकनचाच हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर एबीसी नेटवर्कने जिमी किमेल यांना निलंबित केले. सरकारविरोधात बातम्या देणाऱ्या माध्यमांची गळचेपी करण्याचे प्रयत्न हिंदुस्थानसह अनेक देशांमध्ये सुरू असतात. मात्र, आता महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तवाहिन्यांना थेट धमकीच दिली आहे. माझ्याविरोधात बातम्या देणाऱया चॅनेल्सचे … Continue reading विरोधात बातम्या देणारी चॅनल्स बंद होऊ शकतात! ट्रम्प याची उघड धमकी