राज्यात ई-बाईक टॅक्सीचे बेसिक भाडे 15 रुपये, लवकरच सुरू होणार सेवा

सोमवारी परिवहन प्राधिकरणाने ई-बाईक टॅक्सीचे भाडे जाहीर केले आहे. पुढच्या महिन्याभरात ही सेवा सुरू होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने हे भाडे निश्चित केले असून, राज्य परिवहन विभागाने मंजूर केले आहे. हे भाडं महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, 2025 अंतर्गत लागू असणार आहे. बाईक टॅक्सींसाठी कमीत कमी भाडे दीड किमी साठी 15 रुपये असेल आणि प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी … Continue reading राज्यात ई-बाईक टॅक्सीचे बेसिक भाडे 15 रुपये, लवकरच सुरू होणार सेवा