पुतीन यांनी मस्क यांना देऊ केला राजकीय आश्रय, ट्रम्प यांना रशिया कोंडीत पकडणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात निर्माण झालेला तणाव आता राजकीय कुरघोडीमध्ये बदलताना दिसत आहे. मस्क-ट्रम्प यांच्या वादात आता थेट रशियाने उडी घेतल्याचे दिसत आहे. रशियातील एका ज्येष्ठ खासदाराने एलॉन मस्क यांना राजकीय आश्रय देण्याची ऑफर देऊ केली आहे. या ऑफरमुळे रशिया डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच कोंडीत पकडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. … Continue reading पुतीन यांनी मस्क यांना देऊ केला राजकीय आश्रय, ट्रम्प यांना रशिया कोंडीत पकडणार