अणुप्रकल्पावर हल्ला कराल तर संपूर्ण आखात नष्ट होईल! इराणचा जगाला इशारा

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा अमेरिका-इस्रायलकडून बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केले जात असल्याने इराण संतापला आहे. ‘शत्रूच्या हल्ल्यामुळे बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाला तर फक्त इराणच नव्हे, संपूर्ण आखाताचा विनाश होईल. एकही माणूस जिवंत राहणार नाही,’ असा सावधानतेचा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज जगाला दिला. जंगजंग पछाडूनही इराण हार मानत … Continue reading अणुप्रकल्पावर हल्ला कराल तर संपूर्ण आखात नष्ट होईल! इराणचा जगाला इशारा