खेळाल तरच टिकाल, वन डे संघात राहायचे असेल तर ‘विजय हजारे’ ट्रॉफीत खेळावेच लागेल, कोहली-रोहितसाठी बीसीसीआयचा इशारा

कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आता वन डे संघात आपली जागा पक्की करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला खेळ दाखवावाच लागणार आहे. बीसीसीआयने दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे, जर वन डे क्रिकेटमध्ये खेळायचे असेल, तर विजय हजारे ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे बंधनकारक असल्याचे बीसीसीआयने विराट आणि रोहितला कळवले … Continue reading खेळाल तरच टिकाल, वन डे संघात राहायचे असेल तर ‘विजय हजारे’ ट्रॉफीत खेळावेच लागेल, कोहली-रोहितसाठी बीसीसीआयचा इशारा