अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या बॅकवाटरमुळे धर्माबाद तालुक्यातील शेती पुर्णतः पाण्याखाली गेलेली आहे. असे असताना या भागाचे आमदार फिरकून पाहण्यास तयार नसल्याने रोशनगावच्या शेतकऱ्यांनी सामुहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वी धर्माबाद शहरात भीक मागो आंदोलन करुन लोकप्रतिनिधींचा निषेधही करण्यात आला होता. नायगाव विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने धर्माबाद तालुक्यातील शेतातील पिकांचा चिखल … Continue reading अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न