FIFA World Cup 2026 – स्पेनविरुद्धच्या सामन्यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोचे भावूक वक्तव्य, चाहत्यांची धाकधूक वाढली

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा करोडो फुटबॉलवेड्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोठी घोषणा करत चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे. स्पेनविरुद्ध होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘अंतिम-16’ सामन्यापूर्वी त्याने मोठी घोषणा केली आहे. कारकिर्दीत आतापर्यंत एकही वर्ल्ड कप न जिंकू शकलेल्या रोनाल्डोचा हा सहावा वर्ल्ड कप असून, यावेळचे विजेतेपद मिळवून ही उणीव भरून काढण्याचा … Continue reading FIFA World Cup 2026 – स्पेनविरुद्धच्या सामन्यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोचे भावूक वक्तव्य, चाहत्यांची धाकधूक वाढली