FIFA World Cup 2026 आजपासून जग गोल फिरणार … जगावर ताबा घेण्यासाठी फुटबॉलच्या महासंग्रामाची चढाई

आजपासून पृथ्वी गोल आहे हे भूगोलाच्या पुस्तकामुळे नव्हे, तर फुटबॉलमुळे सिद्ध होणार आहे. कारण पुढचे सात आठवडे जगाच्या कानाकोपऱयात एकाच चेंडूभोवती अब्जावधी नजरा फिरणार आहेत. घडय़ाळाचे काटे वेळ दाखवतील, पण जगाची धडधड 90 मिनिटांच्या तालावर चालेल. अवघं जग पुढील 50 दिवस फुटबॉलभोवती गोल फिरणार. फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कपची पहिली गर्जना आज मेक्सिको सिटीतून होणार असून … Continue reading FIFA World Cup 2026 आजपासून जग गोल फिरणार … जगावर ताबा घेण्यासाठी फुटबॉलच्या महासंग्रामाची चढाई