FIFA World Cup 2026 – मेस्सी, रोनाल्डोची केली बरोबरी; मेक्सिकोच्या गोलकीपरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा FIFA World Cup 2026 मध्ये नुकत्याच पार पडलेल्या मेक्सिकोविरुद्ध चेकियाविरुद्धच्या ग्रुप-ए सामन्यात मेक्सिकोचा गोलकीपर गिलेर्मो ओचोआ याने इतिहास रचला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी मैदानात उतरून गिलेर्मो ओचोआने फुटबॉल विश्वात आपली एक वेगळी छाप पडत व्यावसायिक फुटबॉलमधून निवृती जाहीर केली. सामन्याच्या 77 व्या मिनिटाला मैदानात उतरताच तो विश्वचषकात … Continue reading FIFA World Cup 2026 – मेस्सी, रोनाल्डोची केली बरोबरी; मेक्सिकोच्या गोलकीपरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती