एक सामना, तीन सुपर ओव्हर अन् धुरळा; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यात तीन सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला आहे. जिद्द, चिकाटी आणि विजयश्री खेचून आणण्यासाठी केलेलं जीवाचं रान आणि त्यामुळे खेळल्या गेलेल्या तीन सुपर ओव्हर. या रोमांचकारी आणि थरारक सामन्यात अखेर तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने नेपाळचा पराभव करत इतिहास रचला आहे. स्कॉटलंड, नेदरलँड आणि नेपाळ या तीन संघांमध्ये तिरंगी मालिका स्कॉटलंडमध्ये … Continue reading एक सामना, तीन सुपर ओव्हर अन् धुरळा; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम