सुपर एटचे सामने ठरल्याप्रमाणेच; क्रमवारी लाभलेले संघच सुपर एटमध्ये, फक्त ‘ब’ गटाचा फैसला आज लागणार

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर करताना महत्त्वाच्या आठ संघांना क्रमवारी देत त्यांच्या चाहत्यांना लढतींचा अंदाज दिला होता. आयसीसीच्या क्रमवारीनुसार आठपैकी सात संघांचे स्थान पक्के झाले असून केवळ ‘ब’ गटातील चुरशीमुळे एका संघाचे भाग्य ठरायचे बाकी आहे. मात्र असे असले तरी हिंदुस्थानच्या सुपर एट लढती अहमदाबाद, चेन्नई आणि … Continue reading सुपर एटचे सामने ठरल्याप्रमाणेच; क्रमवारी लाभलेले संघच सुपर एटमध्ये, फक्त ‘ब’ गटाचा फैसला आज लागणार