‘अशा मनोरंजनाची गरज काय?’ ब्रेकमधील लेझर शोवरून सुनील गावस्कर आणि रवी शास्त्रींनी वर्ल्ड कपमधील नियोजनाचे वाभाडे काढले

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० विश्वचषक सुपर-८ लढतीदरम्यान ‘ड्रिंक्स ब्रेक’मध्ये करण्यात आलेल्या लेझर शोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानने पॉवरप्ले संपला तेव्हा २ बाद ५३ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर नियोजित विश्रांती (ब्रेक) … Continue reading ‘अशा मनोरंजनाची गरज काय?’ ब्रेकमधील लेझर शोवरून सुनील गावस्कर आणि रवी शास्त्रींनी वर्ल्ड कपमधील नियोजनाचे वाभाडे काढले