आयआयटीच्या नावात ‘मुंबई’ नाही, ‘बॉम्बे’ आहे, यामुळे मी खूश आहे! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे संतापजनक वक्तव्य

आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. यामुळे मी खूश आहे, असे संतापजनक वक्तव्य केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे. आयआयटी मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात क्वाण्टम-तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड आदी विषयांवर भाष्य करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केले. आयआयटीच्या नावात तुम्ही बॉम्बे … Continue reading आयआयटीच्या नावात ‘मुंबई’ नाही, ‘बॉम्बे’ आहे, यामुळे मी खूश आहे! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे संतापजनक वक्तव्य