‘मार्मिक’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा; सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडतेय! उद्धव ठाकरे यांचे सरन्यायाधीश गवई यांना आवाहन

‘सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठय़ावर देशाची लोकशाही तडफडतेय. या लोकशाहीला वेळेत न्यायाचे पाणी पाजले नाही तर लोकशाही मरेल,’ अशी भीती व्यक्त करत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या खटल्यात तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना केले. ‘मार्मिक’च्या 65 व्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा आज रवींद्र नाटय़ मंदिरात झाला. महाराष्ट्रातील लोककला आणि मराठी … Continue reading ‘मार्मिक’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा; सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडतेय! उद्धव ठाकरे यांचे सरन्यायाधीश गवई यांना आवाहन