कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी खेळपट्ट्यांमध्ये सुधारणा करा; हरभजन सिंगची BCCI आणि ICC कडे मागणी

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने बीसीसीआय (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांना कसोटी क्रिकेटला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. क्रिकेटच्या या प्रदीर्घ फॉरमॅटमधूनच सर्वोत्तम क्रिकेट आणि कसलेले खेळाडू बाहेर पडतात, असे मत त्याने व्यक्त केले. शुक्रवारी ‘लेजेंड्स क्लब’तर्फे सचिन तेंडुलकरच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात … Continue reading कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी खेळपट्ट्यांमध्ये सुधारणा करा; हरभजन सिंगची BCCI आणि ICC कडे मागणी