राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांवर दबाव आणल्याच्या तक्रारी; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, सीसीटीव्ही फुटेजसह अहवाल मागवला

कुलाबा येथील तीन वॉर्डांमध्ये आपल्या कुटुंबातील तीन उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे. अध्यक्षांच्या दबावामुळे विरोधी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत. या विरोधात हरीभाऊ राठोड यांनी पालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आम्हाला धमकावले गेले. अर्ज … Continue reading राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांवर दबाव आणल्याच्या तक्रारी; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, सीसीटीव्ही फुटेजसह अहवाल मागवला