विधान भवनातील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार, काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी

विधान भवनातील लॉबीत अधिवेशनादरम्यान झालेल्या मारामारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधान भवनाच्या इमारतीत झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेमुळे पावसाळी अधिवेशन हे अधिवेशन लक्षात राहील. रस्त्यावरील गुंड, मवाली थेट विधान … Continue reading विधान भवनातील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार, काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी