Latur News – अतिवृष्टीमुळे लातूरमध्ये जनजीवन विस्कळीत, सैन्य दलाचे पथक दाखल, 10 जणांची सुखरूप सुटका

लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार भारतीय सैन्य दलाचे पथक पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार सैन्य दलाचे पथक अहमदपूर येथे दाखल झाले आहे. मागील दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक मार्गावरील रस्ते वाहतूक ठप्प … Continue reading Latur News – अतिवृष्टीमुळे लातूरमध्ये जनजीवन विस्कळीत, सैन्य दलाचे पथक दाखल, 10 जणांची सुखरूप सुटका