अहिल्यानगरमध्ये साडेतीन तासांच्या मुसळधार पावसाने दाणादाण, गोदावरीतुन 13 हजार क्युसेसने विसर्ग सुरू

अहिल्यानगरमध्ये कोपरगाव तालुक्यात पहाटे साडेपाचनंतर सुमारे तीन ते साडेतीन तास मुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसामुळे तालुक्यातील विविध भागांत अक्षरशः दाणादाण उडाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने पत्रे उडून पडल्याच वृत्त आहे. पडलेल्या मुसळधार पावसाने शेत जमिनी खरडून निघाल्या असून सोयाबीन मका पिकात गुडघाभर पाणी साचले असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. ओढे,नाले तुडुंब भरून वाहत … Continue reading अहिल्यानगरमध्ये साडेतीन तासांच्या मुसळधार पावसाने दाणादाण, गोदावरीतुन 13 हजार क्युसेसने विसर्ग सुरू