पंजाबमधून आलेला तरुण कसा झाला बाॅलीवूडचा हीमॅन, वाचा

बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. पवनहंस जुहू येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द नेहमी संस्मरणीय राहील. त्यांचा सुपरस्टार होण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. वाटेत येणाऱ्या असंख्य अडथळ्यांमधून वाट काढत धर्मेंद्र सर्वांचे आवडते अभिनेता बनले. इंडस्ट्रीत रिकाम्या हाताने आलेल्या कलाकाराने अल्पावधीत लाखो रसिक … Continue reading पंजाबमधून आलेला तरुण कसा झाला बाॅलीवूडचा हीमॅन, वाचा