Pahalgam Attack- और कितना गिरोगे.. शिखर धवनने काढली शाहिद अफ्रिदीची इज्जत.. एक्सवर पोस्ट करत घेतला खरपूस समाचार

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22  एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात संतापाची लाट आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे यात शंका नाही, परंतु येथील माजी क्रिकेटपटू हे मान्य करायला तयार नाहीत. शाहिद आफ्रिदीसारखे … Continue reading Pahalgam Attack- और कितना गिरोगे.. शिखर धवनने काढली शाहिद अफ्रिदीची इज्जत.. एक्सवर पोस्ट करत घेतला खरपूस समाचार