ICC T20 WC 2026 – सामना टाय… सुपर ओव्हरही टाय; आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानने मोक्याच्या क्षणी केलेल्या 4 चुका ठरल्या निर्णायक

आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये बुधवारी (11 फेब्रुवारी 2026) नरेंद्र मोदी मैदानावर थरारक सामना पहायला मिळाला. दोन सुपर ओव्हर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. 20 षटकांत दोन्ही संघांनी 187 धावा केल्यानंतर सामना टाय झाला. पहिली सुपर ओव्हरही (17 धावा) बरोबरीत सुटली, मात्र दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी बाजी मारली. या पराभवामुळे अफगाणिस्तानचा … Continue reading ICC T20 WC 2026 – सामना टाय… सुपर ओव्हरही टाय; आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानने मोक्याच्या क्षणी केलेल्या 4 चुका ठरल्या निर्णायक