ICC T20 WC 2026 – ‘सुपर एट’च्या महाभारतात अपराजितांची कुस्ती

सुपर एटमध्ये पोहोचल्यावर क्रिकेट म्हणजे साधा खेळ राहत नाही. तो बुद्धिबळ, कबड्डी आणि बॉक्सिंग यांचा एकत्रित प्रयोग होतो. सुपर एटमध्ये पोहोचणारा हिंदुस्थान अपराजित आहे. होय, पण इथे अपराजित असणं म्हणजे फक्त बोर्डावर ‘शून्य पराभव’ लिहिलेला असतो. खरा फॉर्म मात्र आता दाखवायचा आहे. कारण योगायोग असा की, स्पर्धेतल्या वीस संघांतून जे चार संघ अपराजित आहेत (म्हणजे … Continue reading ICC T20 WC 2026 – ‘सुपर एट’च्या महाभारतात अपराजितांची कुस्ती