ICC T20 WC 2026 – तीन ‘झिरो’ नंतरही अभिषेक शर्माचा ‘जोश’ हाय, सराव सत्रादरम्यान केलं असं काही की गंभीरलाही हसू आवरले नाही

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये आज सुपर-8मध्ये हिंदुस्थानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी 7 वाजता हा सामना रंगणार आहे. या लढतीपूर्वी सलामीवीर अभिषेक शर्मा याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणाऱ्या अभिषेक शर्माची पाटी अद्यापही कोरी आहे. तीनही सामन्यात तो … Continue reading ICC T20 WC 2026 – तीन ‘झिरो’ नंतरही अभिषेक शर्माचा ‘जोश’ हाय, सराव सत्रादरम्यान केलं असं काही की गंभीरलाही हसू आवरले नाही