टी-20 विश्वविजेतेपदानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा हुंकार; नवीन लक्ष्य केलं निश्चित! नेमकं काय म्हणाला?

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा टीम इंडियाने रविवार (8 मार्च) क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. महेंद्र सिंग धोनी (2007) आणि रोहित शर्मा (2024) यांच्यानंतर विश्वचषक उंचावणारा सूर्यकुमार यादव हा तिसरा हिंदुस्थानी कर्णधार ठरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या … Continue reading टी-20 विश्वविजेतेपदानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा हुंकार; नवीन लक्ष्य केलं निश्चित! नेमकं काय म्हणाला?