T20 World Cup ची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर! ICC ने केली हिंदुस्थानच्या चौघींसह अंपायर्स आणि मॅच रेफरींच्या नावाची घोषणा

ICC Women’s T20 World Cup 2026 ला 12 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. वनडे वर्ल्ड कप विजेता टीम इंडियाचा संघ सुद्धा काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. तर गतविजेता न्यूझीलंडच्या संघाने सुद्धा या स्पर्धेसाठी कंबर कसून मेहनत घेतली आहे. दरम्यान, ICC ने या स्पर्धेसाठी … Continue reading T20 World Cup ची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर! ICC ने केली हिंदुस्थानच्या चौघींसह अंपायर्स आणि मॅच रेफरींच्या नावाची घोषणा