पुतिन-ट्रम्प भेटीमुळे हिंदुस्थान गॅसवर; अमेरिका-रशिया संबंध सुधारल्यास टेन्शन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. ट्रम्प हे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर पुढील आठवडय़ात ट्रम्प, पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियाचे संबंध सुधारले तर टेन्शन वाढणार असून पुढील आठवडय़ात होणाऱया बैठकीपर्यंत हिंदुस्थानवर गॅसवर … Continue reading पुतिन-ट्रम्प भेटीमुळे हिंदुस्थान गॅसवर; अमेरिका-रशिया संबंध सुधारल्यास टेन्शन