IND vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा की बेन स्टोक्स; कपिल देव यांनी सांगितले जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूच नाव

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत दुसरा कसोटी सामना सोडला तर टीम इंडियाला उर्वरित दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीमध्येही टीम इंडिया पिछाडीवर असून इंग्लंडने सामन्यावर पकड निर्माण केली आहे. याच दरम्यान टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी जगातील सर्वोत्तम अष्टपैलू … Continue reading IND vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा की बेन स्टोक्स; कपिल देव यांनी सांगितले जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूच नाव