IND Vs WI – वेस्ट इंडिजला हिंदुस्थानात कसोटी विजयाचा दुष्काळ संपवण्याची संधी, 31 वर्षांपूर्वी मोठ्या फरकाने टीम इंडियाचा केला होता पराभव

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि एक डाव राखून 140 धावांनी सामना जिंकला. त्यामुळे 1-0 अशी आघाडी टीम इंडियाने घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी वेस्ट इंडिजला आहे. एक काळ होता जेव्हा वेस्ट इंडिजचा … Continue reading IND Vs WI – वेस्ट इंडिजला हिंदुस्थानात कसोटी विजयाचा दुष्काळ संपवण्याची संधी, 31 वर्षांपूर्वी मोठ्या फरकाने टीम इंडियाचा केला होता पराभव