गौतम ‘गंभीर’ कधी होणार…विजय हिरावल्याचे कारण न देता श्रीलंकेच्या खेळाडूचे कौतुक, पत्रकारांना सामोरे न जाता संघासाठी ट्विटरवरून संदेश

कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर मैदानावर खेळला गेलेला हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना रोमांचक वळणावर संपला. हिंदुस्थानचा संघ हा सामना जिंकून मालिका 2-0 ने मालिका जिंकेल असे सर्वांना वाटत होते, पण फॉलोऑन देऊनही श्रीलंकेने दुसऱया डावात दमदार कामगिरी करत सामना अनिर्णित राखला. त्यामुळे हिंदुस्थानने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकता आली. हिंदुस्थानासाठी … Continue reading गौतम ‘गंभीर’ कधी होणार…विजय हिरावल्याचे कारण न देता श्रीलंकेच्या खेळाडूचे कौतुक, पत्रकारांना सामोरे न जाता संघासाठी ट्विटरवरून संदेश